Shri Mouni Vidyapeeth Logo

श्री मौनी विद्यापीठ

हुतात्मा मुरलीधरनगर, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

(महाराष्ट्र राज्य) पिन - ४१६२०९ | कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३२४-२२००११

रजि. नं. कोल्हापूर / ई-४२

Shri Mouni Vidyapeeth Logo
विद्यार्थी वसतिगृह विभाग

श्री अमरनाथ कांबळे वसतिगृह व मुलींचे वसतिगृह

ग्रामीण व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत व सवलतीच्या दरात निवास व भोजन

स्थापना १९४५ / १९५३ • समाज कल्याण सहाय्यित

श्री अमरनाथ कांबळे विद्यार्थी वसतिगृह

श्री अमरानाथ कांबळे वसतिगृहाची क्षमता ७२ मुलांची असून यामध्ये ८०% मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सोय उपलब्ध आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर समाजकल्याण विभागाच्या अनुदानावर हे वसतिगृह चालविले जाते.

स्थापना १९८८

मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह

१९८८ मध्ये स्थापन झालेले मुलींचे वसतिगृह माध्यमिक व उच्च शिक्षण घेणाऱ्या २४ विद्यार्थिनींना सुरक्षित निवास, अभ्यासिका व भोजनाची सोय पुरवते.

८०% मागासवर्गीय सवलत

समाज कल्याण विभागाच्या सवलतींनुसार निवास.

गणवेश व साहित्य वितरण

वर्धापनदिनी डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे गणवेश वाटप.

सुरक्षित campus परिसर

६५ एकराच्या सुरक्षित व अभ्यासू वातावरणात निवास.